Warning: Undefined array key "HTTP_REFERER" in /home/trakkler/public_html/public/index.php on line 2
ही कसली अर्धवट कर्जमाफी?

ही कसली अर्धवट कर्जमाफी?


कसा होणार ह्या कर्जमाफीने शेतकरी चिंतामुक्त ? महाविकास आघाडी सरकारने आणलेली 'महात्मा फुले कर्जमाफी २०१९' खरोखर उपयोगी आहे का? ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची थकीत कर्जे म्हणजे कोणती कर्जे? रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय चुकले? २ लाख रुपयात ७/१२ कोरा होणार आहे काय? शेतकरी चिंतामुक्त होणार का? मार्च २०२० नंतर होणार कर्जमाफी, म्हणजे काय ?

Sub Topics :