2019 Monsoon - Prediction, Forecast & Updates


Track the latest updates of the 2019 monsoon in India. Find latest updates, Forecast, News, effect on agri, prediction etc at one place.

Sub Topics :


  • Monsoon likely to make onset over Kerala on June 7: IMD | India News - Times of India

    India News: The onset of monsoon could be delayed further by a day to June 7, the India Meteorological Department said on Tuesday. On Saturday, private weather fo



  • Weak El Niño may shadow monsoon till August: WMO

    Conditions  may  ease  in  Sep-Nov, and El Niño could reduce its intensity,  says agency.The monsoon is likely to make a delayed onset over the Kerala coast on 6 June, says IMD

    posted in El Nino update's & It's Impact on Indian Monsoon


  • मध्य और दक्षिण भारत में होगी अच्छी, उत्तर भारत में कम हो सकती है बारिश: मौसम विभाग-Navbharat Times

    India News: मौसम विभाग का अनुमान है कि इस बार मॉनसून मध्य और दक्षिण भारत में अच्छा रहनेवाला है। हालांकि, विभाग के पूर्वानुमान के अनुसार उत्तर और पूर्वी भारत में मॉनसून सामान्य से कम रह सकता है। अल नीनो का असर भी मॉनसून पर पड़ने का अनुमान विभाग ने जताया है



  • देशभर में ‘सामान्य’ रहेगी बारिश, 96 फीसदी होने का अनुमान

    इस साल देशभर में कुल मिलाकर मानसून सामान्य रहेगा लेकिन उत्तर और दक्षिण भारत में इसके सामान्य से कम रहने की संभावना



  • Rajasthan records temperatures close to 50 degrees, highest till far  

    Rajasthan is heating up significantly in the recent times. Yesterday, Sri Ganganagar reported a day temperature of 49.6°C, which was quite close to the 50-degree mark.

    posted in El Nino update's & It's Impact on Indian Monsoon


  • [Hindi] मॉनसून 2019 की शुरुआत पर अल-नीनो का असर, जून में मॉनसून वर्षा में कमी की आशंका

    दक्षिण पश्चिम मॉनसून 2019 पर अल-नीनो का व्यापक और बुरा असर पड़ने वाला है। मॉनसून 2019 में सामान्य से कम 93% बारिश होने की संभावना है। देश भर में इस समय प्री-मॉनसून बारिश कम हो गई है। केरल के तटीय भागों में 50% से अधिक स्थानों पर बारिश सामान्य से पीछे चल रह

    posted in El Nino update's & It's Impact on Indian Monsoon


  • South Peninsula, North-West parts to get above normal pre-monsoon rain next week

    After being disrupted by Fani, the monster storm, the pre-monsoon thundershower pattern is getting organised with above normal rainfall forecast for North-West India and parts of the South Peninsula f



  • गर्मी से मिलेगी जल्द राहत! इस महीने से होगी झमाझम बारिश– News18 हिंदी

    भारत मौसम विभाग (IMD) का कहना है कि अल नीनो की स्थिति कमजोर बनी हुई है. इसके आगे बढ़ने की संभावना बहुत कम नज़र आ रही है.

    posted in El Nino update's & It's Impact on Indian Monsoon


  • [Hindi] अल नीनो के कमजोर होने के संकेत नहीं, मॉनसून 2019 पर रहेगा इसका साया

    हमारा अनुमान है कि 2019 के ग्रीष्म ऋतु (जिसमें मॉनसून सीज़न भी शामिल होता है) में अल-नीनो की संभाव्यता 60% रहेगी। हम उम्मीद कर सकते हैं कि शरद ऋतु में अल नीनो कमजोर होने लगेगा। हालांकि उस दौरान भी इसके कमजोर होने की संभावना 50% ही रहेगी।

    posted in El Nino update's & It's Impact on Indian Monsoon


  • ‘नवरंग’ने दिली मॉन्सूनच्या आगमानाची चाहूल

    जाणून घ्या शहर व राज्यातील आजच्या ब्रेकिंग न्यूज, लाइव मराठी बातम्या व राजकारण क्षेत्रातील ताज्या घडामोडी. लोकसभा निवडणूक २०१९ च्या बातम्या वाचा eSakal वर!

    posted in निसर्गाने दिलेले पावसाचे पूर्वसंकेत
  • पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत - मारुती चितमपल्ली [5 years ago]

    1. चातक पक्षी -

    पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

    2. पावशा पक्षी -

    चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

    3. तित्तीर पक्षी -

    माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

    4. कावळा -

    कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.


    यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

    5. वादळी पक्षी - 

    पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

    6. मासे - 

    पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

    7. खेकडे  - 


    तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

    8. हरीण -

    पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत. 

    9. वाघिण -

    आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

    10. वाळवी -

    जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

    11. काळ्या मुंग्यां -

    हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

    बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

    मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो. बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो. आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे. 

    Source - https://www.mediawatch.info/चातक-पावशा-कावळ्याचे-घरट/
    posted in निसर्गाने दिलेले पावसाचे पूर्वसंकेत


  • Opinion | There is reason to worry about the monsoon this year

    Not only has the frequency of El Niño risen, this global phenomenon is also impacting rains more often



  • Low Pre-Monsoon Showers Cause a Dry Spell Across 21 States | The Weather Channel

    Four States Receive Less than 60% of expected rainfall



  • इस बार सामान्य रहेगा मानसून, लेकिन नहीं हो सकेगा पानी की समस्या का समाधान

    आईएमडी ने पिछले महीने भविष्यवाणी की थी कि इस वर्ष 96 फीसद बारिश के साथ मानसून सामान्य रहेगा। हालांकि स्काईमेट वेदर के मुताबिक मानसून 93 फीसद तक सामान्य से नीचे रहने की संभावना थी।



  • 20 मई को अंडमान निकोबार में पहुंच जाएगा मानसून

    20 मई को अंडमान निकोबार में पहुंच जाएगा मानसूनपोर्ट ब्लेयर| अंडमान निकोबार में मानसून इस बार भी आगामी 20 मई तक प्रवेश करेगा। भारतीय मौसम विभाग की अंडमान निकोबार...



  • मानसून पूर्व बारिश में 27 फीसदी कमी दर्ज की गई : मौसम विभाग

    भारतीय मौसम विभाग (India meteorological department) के मुताबिक मानसून से पहले मार्च से अप्रैल तक होने वाली बारिश में 27 फीसदी कमी दर्ज की गई



  • [Hindi] अल नीनो लगातार मजबूत स्थिति में, मॉनसून 2019 पर रहेगी इसकी छाया

    मॉनसून का समय धीरे-धीरे नजदीक आता जा रहा है, लेकिन प्रशांत महासागर लगातार सभी क्षेत्रों में उत्तरोत्तर गर्म बना हुआ है, और जैसा कि पहले बताया गया था कि दक्षिण पश्चिम मानसून 2019 पर बढ़ते तापमान का प्रमुखता से प्रभाव पड़ेगा, खासकर मॉनसून के शुरुआती महीने जून

    posted in El Nino update's & It's Impact on Indian Monsoon


  • [Hindi] अल नीनो उम्मीद से ज़्यादा बुरा असर डाल सकता है मॉनसून 2019 पर

    वर्ष 2019 के इस अल-नीनो को साधारण अल-नीनो माना जा रहा है। लेकिन अल-नीनो के प्रकार यानी मोडोकी अल-नीनो को ध्यान में रखते हुए हमें डर है कि कहीं इस बार अल-नीनो का मॉनसून पर असर हमारी उम्मीद से ज्यादा खराब ना हो।

    posted in El Nino update's & It's Impact on Indian Monsoon


  • देश के किसानों के लिए अच्छी खबर, इस मानसून में जमकर होगी बारिश

    भारत मौसम विभाग (आईएमडी) ने सोमवार को कहा कि इस साल मानसून के तकरीबन सामान्य रहने की उम्मीद है. पृथ्वी और विज्ञान मंत्रालय के सचिव एम. राजीवन नायर ने कहा, भारत में 2019 में मानसून तकरीबन सामान्य रहने वाला है क्योंकि दक्षिण-पश्चिम मानसून लगभग सामान्य रहने



  • [Hindi] मॉनसून 2019: सामान्य से नीचे रहेगा मॉनसून; होगी 93 प्रतिशत बारिश

    मॉनसून 2019 के सामान्य से नीचे रहने की संभावना है।



  • [Hindi] स्काइमेट ने जारी किया 2019 के लिए प्राथमिक मॉनसून पूर्वानुमान; 50 प्रतिशत से अधिक संभावना सामान्य मॉनसून की

    स्काइमेट ने वर्ष 2019 के मॉनसून के लिए प्राथमिक पूर्वानुमान जारी कर दिया है। स्काइमेट का आंकलन है कि मॉनसून के सामान्य रहने की संभावना तकरीबन 50 फीसदी है।

  • हा पक्षी वर्तवतो पावसाचा अचूक अंदाज..


    [5 years ago]
    posted in निसर्गाने दिलेले पावसाचे पूर्वसंकेत


  • पेरते व्हा.. पेरते व्हा... पाऊसधारांमधून पावशाची सुरेल हाक

    पावशा पक्षी राखाडी रंगाचे असतो, तर त्याच्या शेपटीवर पट्टे असतात. नर आणि मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. पावशा भारतात सर्वत्र आढळतो. विशेषत: झुडपी जंगल आणि शेताच्या जवळपास राहणे पसंत करतो.

    posted in निसर्गाने दिलेले पावसाचे पूर्वसंकेत
  • पावसाचे संकेत देणारे पक्षी - सचिन पालकर, पक्षि अभ्यासक [6 years ago]


    1. खंड्या -

    कोकणात आढळणारे ‘तिबोटी खंड्या’, ‘निळ्या कानाचा खंड्या’ आणि ‘छोटा खंड्या’ ह्या तीन प्रकारच्या खंड्यापक्ष्यांचे मे महिन्यात होणारे दर्शन पावसाच्या आगमनाचे संकेत देणारे असते. हे पक्षी मे महिन्याच्या मध्यापासून जोरात ओरडत एकमेकांचा पाठलाग करताना दिसतात. या काळात त्यांचा रंग खूप गडद होत जातो. त्यांच्या रंगांमध्ये होणारा हा बदल त्यांच्या विणीच्या हंगामाचे संकेत तर देतोच, शिवाय पावसाच्या आगमनाचेही संकेत देत असतो. त्यांच्या दिसण्याच्या प्रमाणावरून तिथली पाणथळ जागा किंवा जंगलाच्या घनतेचे प्रमाण लक्षात येते.

    2. काळा कस्तूर व नारिंगी डोक्याचा कस्तूर -

    कोकणामध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ‘ब्लॅक बर्ड’ व ‘ऑरेंज हेडेड ग्राउंड थ्रश’ हे दोन पक्षी आढळतात. ह्या काळात ह्या पक्ष्यांचे ओरडणे सर्वत्र ऐकू येते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून हे पक्षी घरटे बांधायला सुरुवात करतात. ऑगस्टनंतर मात्र हे पक्षी फारसे दिसत नाहीत. त्यांचे प्रमाण ज्या ठिकाणी जास्त दिसून येते, त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आढळते; कारण त्यांचे मुख्य खाद्य गांडूळ, किडे हेच आहे. मात्र अलीकडे या पक्ष्यांचे प्रमाण खूप कमी झाले असल्याचे आमच्या पाहण्यात आले आहे. सातआठ वर्षांपूर्वी यांची संख्या खूप होती. त्या काळात पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यात सातत्यही होते. नंतर मात्र बदलत्या हवामानामुळे या पक्ष्यांची वीण कमी होऊन त्यांची संख्या रोडावल्याचे दिसून येते.

    3. नवरंग -

    नवरंग ह्या पक्ष्याच्या कोकणातल्या आगमनानंतर दीड महिन्यात पावसाळा सुरू होतो असे आजवरच्या पाहण्यात आढळून आले आहे. हे पक्षी फक्त विणीसाठीच कोकणात येतात. ‘मे’ ते ‘ऑगस्ट’ हा ह्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. ह्या पक्ष्याचे घरटे जमिनीपासून साधारण 5 ते 15 फूट उंचीवर झाडाच्या बेचक्यात असते. नरमादी दोघेही काड्या जमवून फुटबॉलच्या आकाराएवढे पोकळ घरटे बांधतात. साधारण सहा ते दहा दिवसांत हे घरटे बांधून पूर्ण होते. मुसळधार पावसात यांचे काम सुरू असते.

    4. मलबारी धनेश/महाधनेश -

    गेली सात आठ वर्षे आम्ही ‘ग्रेट पाइड हॉर्नबिल’ ह्या मोठ्या गरुडावर अभ्यास करत आहोत. हा पक्षी आकाराने सर्वांत मोठ्या असणार्‍या पक्ष्यांपैकी एक असून त्याच्या वास्तव्यासाठी मोठे जंगल लागते; पण वाढत्या वृक्षतोडीमुळे ह्यांची संख्या घटत चालली आहे. ज्या ठिकाणी दाट जंगल आहे, अशा ठिकाणी आज हे पक्षी तग धरून आहेत. त्यामुळे हे पक्षी समृद्ध जंगलांचे निर्देशक बनले आहेत. हा पक्षी अतिशय सुरेल आवाजात पावसाचे आगमन सूचित करत असतो.

    5. ड्रॅग्नो ककू -

    कोतवाल पक्ष्याप्रमाणे दिसणारा, पण शेपटीवर दोन पांढरे ठिपके असणारा ‘ड्रॅग्नो ककू’ हा पक्षी पावसाच्या सुरुवातीपासून म्हणजे जूनपासून दिसतो. हा पक्षी ‘जळता कांटा पिट पिट पिट’ अशा स्वरूपाच्या आवाजात ओरडताना आढळतो. या पक्ष्याचे कोकणात आगमन झाल्यापासून आठवड्या-दोन आठवड्यांत पाऊस पडतो असे समजले जाते.

    6. शामा -

    ‘शामा’ पक्षीदेखील एप्रिलच्या सुरुवातीपासून आपली ऐटदार शेपटी वर करत अतिशय सुरेल आवाजात ओरडत असतो. तो इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करतो. लयीत घातली जाणारी नर शामा पक्ष्याची शीळ, घरट्यासाठी नरमादींची चाललेली लगबग ही पावसाळा जवळ आल्याचे दर्शवते.

    7. पाकोळ्या -

    मोठ्या संख्येने तारेवर बसणारे ‘पाकोळ्या’ पक्षी थंडीच्या वातावरणाचे संकेत देतात. त्यांनी चोचीत माती घेऊन घरटे बांधायला सुरुवात केल्यानंतर महिनाभरातच पाऊस पडायला सुरुवात होते.

    8. पाणपक्षी -

    ‘पाणपक्षी’सुद्धा पावसाच्या आगमनाची वाट बघत असतात. त्यांच्या रंगांमध्ये होणारे बदल, त्यांचे ओरडणे हे वातावरणातील बदलांचे संकेत देणारे असते. पूर्वी रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणपक्ष्यांची संख्या भरपूर होती; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पावसाच्या अनिश्चिततेमुळे खाद्याची उपलब्धता कमी होऊ लागली आहे. परिणामस्वरूप, पाणपक्ष्यांची वीण कमी झाली आहे. हे सर्व हवामानात होणार्‍या बदलांमुळेच घडत आहे.

    लेखक: सचिन पालकर, पक्षि अभ्यासक, चिपळूण, संपर्क: sachinbpalkar82@gmail.com

    माहिती स्रोत: वनराई

    posted in निसर्गाने दिलेले पावसाचे पूर्वसंकेत
  • बहावा फुलला कि ४५ ते ५० दिवसात पाऊस हमखास येतो


    [6 years ago]
    posted in निसर्गाने दिलेले पावसाचे पूर्वसंकेत


  • अदभूत! भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत!

    सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे.

    posted in निसर्गाने दिलेले पावसाचे पूर्वसंकेत


  • पावसाचे पूर्वसंकेत-Maharashtra Times

    samwad: आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सांगितलेले हवामान खात्याचे पावसाचे अंदाज बरेचदा चुकतात. पण निसर्गनियमानुसार पक्ष्यांना मिळणारे अंदाज शक्यतो बरोबर असतात. पशुपक्ष्यांना पावसाळ्याआधीच तसे पूर्वसंकेत मिळतात. त्यांच्या हालचाली आणि दिनक्रमातील बदल यांच्या

    posted in निसर्गाने दिलेले पावसाचे पूर्वसंकेत