Check all political news in the Sangli District.
गेले वर्षभर हातकणंगले मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात होत असलेल्या या बैठकीत प्रामुख्याने रणनिती ठरवली जाणार आहे.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधान बचाव सभेचे पोलिसाने चित्रीकरण केल्यामुळे सांगलीत बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
आगामी सांगली लोकसभेची निवडणूक भाजपच जिंकणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले.
इस्लामपूर, आष्टा, शिराळ्यासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांच्या आरतीला आमंत्रित करावे, यासाठी राजकीय नेत्यांनीच आता ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने राफेल या लढाई विमान खरेदीच्या माध्यमातून केलेल्या सर्वात मोठ्या घोटाळ््याचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्हा व शहर कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली.
Marathi New: esakal.com covers all latest news in Marathi including Maharashtra news, Mumbai news, Pune news, national news, international news, entertainment news, sports news, business news & amp; much more. ताज्या मराठी बातम्या at esakal.com
सांगली, मिरज, कूपवाड महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला.
सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने माजी उपमहापौर शेखर इनामदार यांची निवड केली. पण उर्वरित दोन जागांवर निवडणुकीत पराभूत झालेले विवेक कांबळे आणि रणजित पाट
अशोक सूर्यवंशी यांना संधी मिळाली नाही राजीनामा देण्याचा इशारा उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठे महांकाळचे नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून संगीता खोत यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवड झाली. अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली.
सांगली महापालिकेत सत्ता परिवर्तन केल्यानंतर भाजपच्या पहिल्या महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने तर उपमहापौर पदासाठी धीरज सुर्यवंशी व पांडूरंग कोरे यांचे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आमच्यावर पैशाचा आरोप करताना स्वत:कडे पैसे नाहीत म्हणणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत यापूर्वी झालेल्या सर्वप्रकारच्या घोटाळ््यांची चौकशी आम्ही तातडीने सुरू करू. त्यात आमचे काही लोक सापडले तरीही आम्ही कारवाई करू, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत
जळगाव महापालिकेचा निकाल पाहता विरोधकांनी आता राजकारण सोडावे, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील विजयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली व जळगाव या महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे.
महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप मतांच्या आकडेवारीतही नंबर एकच ठरला. भाजपला या निवडणुकीत ३ लाख ६३ हजार मते मिळाली, तर काँग्रेस दुसऱ्या व राष्ट्रवादी
सत्तेचा तराजू ज्यावेळी कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीकडे झुकला होता, त्यावेळी गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत रंगलेली दोन्ही पक्षांची कार्यालये तराजू भाजपकडे झुकल्यानंतर ओस पडली.
राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीसाठी वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता अत्यंत चुरशीने सरासरी ६२ टक्के मतदान झाले. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ५४१ उमेदवारांचे भवितव्य
मतदारांच्या स्वागताची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे
कुपवाड शहर व उपनगरातील प्रभाग 1,2, व 8 मधील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळ व दुपारच्या टप्प्यातील मतदान संथगतीने सुरू होते. त्यामुळे ब-याच मतदान केंद्रावर सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येत होते.
Sangli Election सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( १ आॅगस्ट) दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३४ टक्के मतदान झाले आहे.
सांगली महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी मतदारांचा तुरळक प्रतिसाद जाणवत होता. अनेक बुथवर केवळ कार्यकर्त्यांचीच गर्दी होती. काही ठिकाणी कार्यकर्ते सोशल मीडियावर, तर काहीजण नाष्टा करण्यात मग्न होते. आलेल्या मतदारांना कोणत्
Sangli Election मिरजेत प्रभाग क्रमांक चारमध्ये एका मतदान केंद्रात तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने यंत्र मध्येच थांबल्याने मतदारास शोधून आणून मतदान करण्यास भाग पाडण्यात आले. अर्धवट मतदानामुळे निवडणूक कर्मचाऱ